अर्थ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
उदाहरण :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
पर्यायवाची : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गोवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।