अर्थ : चांगल्या गुणांची प्रशंसा करण्याची क्रिया.
उदाहरण :
स्वप्नील आपल्या आईवडीलांचे गुणगान गात असतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An expression of approval and commendation.
He always appreciated praise for his work.अर्थ : एखाद्याचे गुण वर्णन करण्यासाठी गायले जाणारे गीत.
उदाहरण :
संत मंडळी देवाचे गुणगान करीत देवळात बसले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी की प्रशंसा में गाया जानेवाला गीत।
संत लोग हमेशा प्रभु का गुणगान गाते रहते हैं।