सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात अनेक गुण आहेत आहेत असा.
उदाहरण : गुणवंत व्यक्तींना समाजात नेहमीच मान मिळतो
पर्यायवाची : गुणवंत, गुणवान
अर्थ : ज्यात सद्गुण आहे असा.
उदाहरण : गुणी व्यक्ती नेहमीच प्रशंसेला पात्र ठरतो.
पर्यायवाची : गुणवंत, गुणवान, गुणी, सद्गुणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसमें सद्गुण हो।
Endowed with talent or talents.
इंस्टॉल करें