अर्थ : मारण्यासाठी वळलेली मूठ.
उदाहरण :
चोराने गणपतच्या नाकावर ठोसा मारला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मुठीने केलेला प्रहार.
उदाहरण :
पाठीत एक बुक्का बसताच तो खाली पडला.
पर्यायवाची : ठोसा, बुक्का, बुक्की, मुष्टिघात, मुष्टिप्रहार
अन्य भाषाओं में अनुवाद :