सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
उदाहरण : मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
पर्यायवाची : गुरकावणे, गुरगुरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कुत्ते, बिल्ली आदि का डराने के लिए आवाज़ करना।
To utter or emit low dull rumbling sounds.
अर्थ : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
उदाहरण : नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
पर्यायवाची : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे
क्रोध या अभिमान के कारण भारी तथा कर्कश आवाज़ में बोलना।
Utter in an angry, sharp, or abrupt tone.
इंस्टॉल करें