सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कामासाठी विकत घेतलेला माणूस.
उदाहरण : जुन्याकाळी दासांवर खूप अत्याचार केले जात असत
पर्यायवाची : दास
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अपनी सेवा कराने के लिये मूल्य देकर खरीदा हुआ व्यक्ति।
A person who is owned by someone.
अर्थ : पत्त्याच्या खेळातले एक पान.
उदाहरण : हुकूमाच्या गुलामामुळे त्याला हा खेळ जिंकता आला.
पर्यायवाची : गुलम्या, गुल्ल्या
ताश का एक पत्ता जो हर रंग में एक-एक होता है।
One of four face cards in a deck bearing a picture of a young prince.
अर्थ : दुसर्याच्या अधीन असलेला.
उदाहरण : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही
पर्यायवाची : अंकित, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन
जो दूसरे के अधीन हो।
Hampered and not free. Not able to act at will.
इंस्टॉल करें