अर्थ : भारतातील स्थानिक पातळीवरील शांतता आणि सुरक्षितता ह्यांकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने तयार केलेली निमलष्करी स्वरूपाची संघटना.
उदाहरण :
अपघाताच्या ठिकाणी गृहरक्षकदलाच्या जवानांनी तातडीची मदत पोहोचवली.
पर्यायवाची : होम गार्ड
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का अर्धसैनिक संगठन जो स्वतंत्र भारत में स्थानीय शांति और सुरक्षा के उद्देश्य से बनाया गया है।
गणतंत्र दिवस के अवसर पर गृहरक्षक दल की भी तैनाती की गयी है।A volunteer unit formed to defend the homeland while the regular army is fighting elsewhere.
home guard