अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
उदाहरण :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
पर्यायवाची : अनुचित, अप्रशस्त, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, चुकीचे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.