सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.
उदाहरण : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
पर्यायवाची : अडचण, कुचंबणा, त्रास, हाल, हालत
अर्थ : सोयीचा आभाव.
उदाहरण : आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवासात फार गैरसोय झाली.
इंस्टॉल करें