अर्थ : मांसल, थंड व नरम शरीर असून त्यावर कवच असलेला एक जीव.
उदाहरण :
पावसाळ्यात गोगलगायी खूप दिसतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
Freshwater or marine or terrestrial gastropod mollusk usually having an external enclosing spiral shell.
snail