अर्थ : मैनेएवढा आकाराचा, निळ्या-काळ्या रंगाचा, कपाळावर व खांद्यावर निळे पट्टे, चोच आणि पाय काळे असलेला एक पक्षी.
उदाहरण :
मलबारी कस्तुरिका पहाडी प्रदेश आणि डोंगररांगा येथे आढळतो.
पर्यायवाची : ढपुर्ली, दडुले, दाबुर्ली, मलबारी कस्तुरिका, मोठी दाबुर्ली
अन्य भाषाओं में अनुवाद :