अर्थ : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.
उदाहरण :
नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.
अर्थ : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.
उदाहरण :
ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.
अर्थ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
उदाहरण :
सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
पर्यायवाची : गोट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.
उदाहरण :
तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.