सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गुरे बांधण्याची जागा.
उदाहरण : संध्याकाळी गुराख्याने सर्व गायींना गोठ्यात बांधले
पर्यायवाची : गोष्ठ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गाय या भैंस रखने का स्थान।
A pen for cattle.
अर्थ : गाईंना ठेवण्याची जागा.
उदाहरण : या गोठ्यात जवळपास शंभर गाई आहेत.
पर्यायवाची : गायवाडा, गोखाना, गोशाला, गोशाळा, गोष्ठ
गायों के रहने का स्थान।
A barn for cows.
इंस्टॉल करें