सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मनाचा कल.
उदाहरण : रामला पुस्तके जमविण्याची आवड आहे.
पर्यायवाची : आवड, शौक, हौस
अर्थ : गोड असण्याचा भाव.
उदाहरण : तिच्या बोलण्यात विलक्षण गोडवा आहे.
पर्यायवाची : गोडपणा, गोडवा, महुरता, महूरता, माधुर्य, मिठास, मिठ्ठास
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मीठे होने की अवस्था या भाव।
The taste experience when sugar dissolves in the mouth.
अर्थ : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.
उदाहरण : घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते
पर्यायवाची : आवड, रुची
अच्छी, शिष्ट या परिष्कृत रुचि।
A refined quality of gracefulness and good taste.
इंस्टॉल करें