अर्थ : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
उदाहरण :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोणताही वाटोळा पदार्थ.
उदाहरण :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
अन्य भाषाओं में अनुवाद :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.अर्थ : वर्तुळाच्या आकाराचा.
उदाहरण :
तुझा चेहरा गोल आहे.
पर्यायवाची : गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
अन्य भाषाओं में अनुवाद :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।