अर्थ : एखाद्यास बंदूक इत्यादीने गोळी मारणे.
उदाहरण :
एका शिपायाने आपल्या सहकार्याला गोळी मारली.
पर्यायवाची : गोळी झाडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को बंदूक आदि से गोली मारना।
एक सिपाही ने ही अपने सहकर्मी को गोली मार दी।