सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याच्यातून गोळी आरपार जाऊ शकत नाही असा.
उदाहरण : सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांना गोळीरोधक जाकीट घालावे लागते.
पर्यायवाची : गोळीरोधी, बुलेटप्रुफ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसे गोली आदि भेद न सके।
Not penetrable by bullets.
इंस्टॉल करें