अर्थ : गुळापासून बनवले जाणारे मद्य.
उदाहरण :
मजूर बागेत बसून गौडी पीत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : संपूर्ण जातीची एक रागिणी.
उदाहरण :
गौडी रात्रीच्या प्रथम प्रहरी गायली जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :