अर्थ : मुख्य नव्हे तो.
उदाहरण :
सुरक्षेच्या विषयापुढे सर्व गोष्टी गौण आहेत
पर्यायवाची : दुय्यम
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मुळातल्या गोष्टीवर अवलंबून वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
हा एक गौण मुद्दा आहे.
पर्यायवाची : दुय्यम
अन्य भाषाओं में अनुवाद :