सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वजन मापण्याचे एक परिमाण, किलोचा हजारावा भाग.
उदाहरण : त्याने शंभर ग्राम हळद आणली
पर्यायवाची : ग्रॅम
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वजन मापने का एक मापक।
A metric unit of weight equal to one thousandth of a kilogram.
अर्थ : लहान वस्तीचे ठिकाण.
उदाहरण : गावातील अधिकांश लोक शेती करतात
पर्यायवाची : गाव
अर्थ : एखाद्या गावात राहणारे लोक.
उदाहरण : आवाज ऐकून सगळा गाव गोळा झाला.
किसी गाँव में रहनेवाले लोग।
A community of people smaller than a town.
इंस्टॉल करें