सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : डोके व धड यांना जोडणारा शरीराचा भाग.
उदाहरण : जिराफची मान खूप लांब असते.
पर्यायवाची : मान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शरीर का वह भाग जो सिर को धड़ से जोड़ता है।
अर्थ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
उदाहरण : बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सिर से धड़ को जोड़नेवाला पीठ की ओर का बाह्य भाग।
The back side of the neck.
इंस्टॉल करें