अर्थ : पत्रिकांवरून ठरणारी वधुवरांच्या ग्रहयोगांची जुळणी.
उदाहरण :
त्यांनी ग्राम जोश्यांकडून घटितार्थ पाहिला
पर्यायवाची : घटितार्थ
अर्थ : घडणारी वा घडलेली गोष्ट.
उदाहरण :
मानवात घटितांमागील नियम जाणून घेण्याची जिज्ञासा असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :