सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.
उदाहरण : घड्यात पाणी भरून ठेवले आहे
पर्यायवाची : कुंभ, घट, घागर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पानी भरने या रखने का एक बर्तन।
A large vase that usually has a pedestal or feet.
अर्थ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
उदाहरण : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
पर्यायवाची : कलश, घट, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
अर्थ : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.
उदाहरण : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.
पर्यायवाची : घट, मडके
वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।
इंस्टॉल करें