अर्थ : अनेक वेळा.
उदाहरण :
पुन्हा पुन्हा बोलवूनदेखील ती घरी आली नाही.
पर्यायवाची : पुनःपुन्हा, पुन्हा पुन्हा, पुन्हापुन्हा, वारंवार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Repeatedly.
The unknown word turned up over and over again in the text.