सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कुटुंबाशी संबंधित.
उदाहरण : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.
पर्यायवाची : कुटुंबीय, कौटुंबिक, घरगुती, घराऊ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो परिवार संबंधी हो।
Relating to or having the characteristics of a family.
अर्थ : घराशी संबंधित असलेला.
उदाहरण : घरचे प्रश्न सोडविताना खूप लक्ष देण्याची गरज असते.
घर का या घर से संबंधित।
Of or relating to the home.
इंस्टॉल करें