सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.
उदाहरण : घड्यात पाणी भरून ठेवले आहे
पर्यायवाची : कुंभ, घट, घडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पानी भरने या रखने का एक बर्तन।
A large vase that usually has a pedestal or feet.
अर्थ : घड्यापेक्षा मोठ्या आकाराचे पाणी ठेवण्याचे भांडे.
उदाहरण : तिथे घागरीत पिण्याचे पाणी भरून ठेवले आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धातु का बड़ा घड़ा।
इंस्टॉल करें