सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.
उदाहरण : त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.
पर्यायवाची : घाबरवणे, भिववणे
अर्थ : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण : त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
डराने का काम दूसरे से कराना।
Cause to lose courage.
इंस्टॉल करें