अर्थ : एखादे काम खूप लवकर करण्याची क्रिया जे योग्य समजले जात नाही.
उदाहरण :
घाईत केलेले काम बिघडते.
पर्यायवाची : उतावळेपणा, उतावीळपणा, घाई, घायकूत
अन्य भाषाओं में अनुवाद :
बहुत जल्दी काम करने की क्रिया जो अनुचित समझी जाती है।
जल्दबाजी में काम खराब हो जाता है।