अर्थ : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
उदाहरण :
सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले
पर्यायवाची : आक्रमण, चढाई, चाल, हल्ला
अन्य भाषाओं में अनुवाद :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।
हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।अर्थ : चोरांनी जबरदस्तीने आणि दहशतीने घरातील धन, ऐवज लुटून नेणे.
उदाहरण :
काल गावात मोठा दरोडा पडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :