सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका वेळी तोंडात घालण्यासाठी घेतलेला अन्नाचा अंश.
उदाहरण : आई मुलाला घास भरवत होती
पर्यायवाची : कवळ, ग्रास
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
उतना भोजन जितना एक बार में मुँह में डाला जाए।
अर्थ : लांबट, अरुंद आणि निमुळती पाने असलेले एक प्रकारचे तृण.
उदाहरण : कुरणात गवत वाढले होते
पर्यायवाची : गवत
वह उद्भिज्ज जिसे चौपाए चरते हैं।
अर्थ : जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण.
उदाहरण : जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
अर्थ : जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय.
उदाहरण : हे जाते घास धरते.
इंस्टॉल करें