सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धातू घासण्याचे एक पोलादी हत्यार.
उदाहरण : सोनाराच्या धंद्यात सुमारे पन्नास प्रकारच्या कानशी लागतात.
पर्यायवाची : कानस
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक औज़ार जिसे किसी धातु आदि पर रगड़ने से उसके महीन कण कटकर गिरते हैं।
A steel hand tool with small sharp teeth on some or all of its surfaces. Used for smoothing wood or metal.
अर्थ : घासण्यासाठी वापरायचे साधन.
उदाहरण : बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या घासण्या उपलब्ध होत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
माँजने की वस्तु।
अर्थ : घासण्याची क्रिया.
उदाहरण : भांड्यांची घासणी झाली.
माँजने की क्रिया।
The act of cleaning a surface by rubbing it with a brush and soap and water.
अर्थ : घासण्याची मजुरी.
उदाहरण : त्याने भांड्याचे पन्नास रूपये घासणी घेतली.
पर्यायवाची : घासणावळ
माँजने की मजदूरी।
Something that remunerates.
इंस्टॉल करें