सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण.
उदाहरण : घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते
अर्थ : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
उदाहरण : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
पर्यायवाची : गुटी, बाळकडू
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।
इंस्टॉल करें