अर्थ : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
उदाहरण :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
उदाहरण :
साप बिळात शिरला.
पर्यायवाची : प्रवेश करणे, शिरणे