अर्थ : एखाद्यास वाईट समजून नेहमी त्याच्यापासून दूर होणे.
उदाहरण :
सच्च्या संताला कोणाचाही तिरस्कार येत नाही.
पर्यायवाची : तिरस्कार येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को बुरा समझकर सदा उससे दूर हो जाना।
सच्चे संतों को किसी से भी घृणा नहीं होती।