अर्थ : तोंडपाठ करण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचणे.
उदाहरण :
मुले पाढे पाठ करत आहेत.
पर्यायवाची : घोकणे, पाठ करणे, पाठांतर करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुँहज़बानी याद करने के लिए बार-बार कहना या पढ़ना।
बच्चे पहाड़ा रट रहे हैं।