अर्थ : मोठ्याने बोलून जाहीर केलेली गोष्ट.
उदाहरण :
आपली मागणी पूर्ण न झाल्यावर कामगार नेत्याने हरताळ करण्याची घोषणा केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A formal public statement.
The government made an announcement about changes in the drug war.अर्थ : सार्वजनिकरित्या निघालेली राजाज्ञा, सूचना किंवा एखादी म्हटलेली गोष्ट इत्यादी.
उदाहरण :
सरकारने दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली.
पर्यायवाची : उद्घोषणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A formal public statement.
The government made an announcement about changes in the drug war.