अर्थ : लोकांचे ध्यान आकर्षून घेण्यासाठी एखादे दल, समुदाय इत्यादींच्या तीव्र इच्छेचे सुचक पद किवा रचलेले वाक्य मोठ्याने बोलणे किंवा सगळ्यांना ऐकविणे.
उदाहरण :
लोक भ्रष्टाचाराविरोधात घोषणा देत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
लोगों का ध्यान आकृष्ट करने के लिए किसी दल, समुदाय आदि की तीव्र अनुभूति और इच्छा का सूचक कोई पद या गठा हुआ वाक्य उच्च स्वर से बोलना या सबको सुनाना।
लोग भष्ट्राचार के विरुद्ध नारे लगा रहे हैं।