अर्थ : एक राजघराणे ज्याचे शासन आजच्या उत्तराखंडातील कुमाऊमध्ये होते.
उदाहरण :
चंद वंशातील राजांना शिल्पकलेत विशेष रस होता.
पर्यायवाची : चंद राजकुळ, चंद राजवंश, चंद वंश
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक राजवंश जिसका शासन आज के उत्तराखंड के कुमाऊँ में था।
चंद वंश के राजाओं की शिल्पकला में विशेष रुचि थी।A sequence of powerful leaders in the same family.
dynasty