अर्थ : एक काल्पनिक रत्न, यावर चंद्राचे किरण पडले असता हा पाझरतो असा समज आहे.
उदाहरण :
ज्ञानदेवांनी चंद्रकांताचा दृष्टांत दिला आहे.
पर्यायवाची : चंद्रकांत
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक कल्पित रत्न।
ऐसा माना जाता है कि चन्द्रकान्त चन्द्रमा के सामने रखने से पसीज जाता है।A transparent or translucent gemstone with a pearly luster. Some specimens are orthoclase feldspar and others are plagioclase feldspar.
moonstone