अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
उदाहरण :
गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
पर्यायवाची : गजरा, गजरो, रानबदक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallard