अर्थ : ज्याचे राज्य दूरवर म्हणजे एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत पसरलेले आहे असा.
उदाहरण :
इतिहासात अनेक चक्रवर्ती सम्राट होऊन गेले.
राजा अशोक चक्रवर्ती होते.
पर्यायवाची : चक्रवर्त्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :