अर्थ : अतिशीघ्रतेने.
उदाहरण :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
पर्यायवाची : चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर, लवकर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।