सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.
उदाहरण : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.
पर्यायवाची : डाग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।
अर्थ : पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना.
उदाहरण : कुकरचा चटका बसला.
अर्थ : हरभर्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे.
उदाहरण : भाकरीबरोबर चटका चांगला लागतो.
इंस्टॉल करें