सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : त्वचेवर पडलेले चिन्ह.
उदाहरण : त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.
पर्यायवाची : डाग, वण, व्रण
अर्थ : कुष्ठाचा डाग.
उदाहरण : किरणचा व्रण वाढतच जात आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कुष्ठ का दाग।
इंस्टॉल करें