अर्थ : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.
उदाहरण :
चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
पर्यायवाची : ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा, मोठा भुजा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.
storkअर्थ : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.
उदाहरण :
चाम ढोक भातशेतात आढळतात.
पर्यायवाची : चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक
अन्य भाषाओं में अनुवाद :