सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अशक्य कोटीतील मानली जाणारी पण प्रत्यक्षात अनुभवायला मिळालेली एखादी घटना किंवा कृती.
उदाहरण : लोकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना तो एक चमत्कारच वाटला होता
पर्यायवाची : करामत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कोई ऐसा आश्चर्यजनक या अद्भुत कार्य या व्यापार जो साधारणतः देखने में न आता हो और जो अलौकिक और असंभव-सा समझा जाता हो।
Any amazing or wonderful occurrence.
अर्थ : असे आश्चर्यजनक काम ज्याला लोक अलौकिक मानतात.
उदाहरण : चंद्रकांताची गोष्ट चमक्तकारांनी भरलेली आहे.
पर्यायवाची : अद्भुत चमत्कार, इंद्रजाल, जादू
जादू के जोर से किया जाने वाला ऐसा आश्चर्यजनक काम जिसे लोग अलौकिक समझें।
इंस्टॉल करें