अर्थ : पांढर्या रंगाचे सुवासिक फूल.
उदाहरण :
बागेत चमेलीचा सुगंध दरवळत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक पांढरी फुले येणारी वेल.
उदाहरण :
चमेलीची लागवड फांद्यांची कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of several shrubs and vines of the genus Jasminum chiefly native to Asia.
jasmine