अर्थ : सूत काढण्याचे यंत्र.
उदाहरण :
महात्मा गांधी चरख्यावर सूत काढत असत
पर्यायवाची : चरखा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A small domestic spinning machine with a single spindle that is driven by hand or foot.
spinning wheelअर्थ : आयुर्वेदातील चरकसंहिता ह्या ग्रंथाचा कर्ता.
उदाहरण :
चरक हे आयुर्वेदाचे आचार्य मानले जातात.
अन्य भाषाओं में अनुवाद :