अर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
उदाहरण :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
पर्यायवाची : पद, पाऊल, पाद, पाय
अन्य भाषाओं में अनुवाद :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.अर्थ : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
उदाहरण :
त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
पर्यायवाची : चराई