अर्थ : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
उदाहरण :
त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
पर्यायवाची : चरण
अर्थ : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
उदाहरण :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
पर्यायवाची : गुरचरण, गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चरिंदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.